या सुवर्णांकाबद्दल "दा विंची कोड" या कादंबरीत २-३ पाने आहेत. त्यात सुवर्णांकाला (...किंवा त्याचा गुणाकार व्यस्ताला reciprocal) "फ़ाय" ( अभियंत्यांनो आठवा व्यास diameter) म्हणतात असे सांगितले आहे. तेथे ग्रीकांचा संदर्भही दिला आहे.
आठवलं म्हणून सांगितलं इतकंच!
:)