कोणी कशावर अंकुश लावला आहे? एक काव्य नि त्याचे विडंबन यांच्या तपासणीच्या निकषांना अंकुश म्हणायचे झाले, तर संपलेच. एनीवे! ज्या हिरिरीने नि हेकटपणाने मुद्दा लावून धरायचा प्रयत्न करताय, तितक्याच थंडपणे त्याविरोधातील मते नि स्वतःचा तो मुद्दा यांचाही विचार करा, इतकेच सांगू शकतो. याउप्पर तुम्हांला समजेल, पटेल असे (निदान मी तरी) काही लिहू शकेनसे वाटत नाही. धन्यवाद +/- क्षमस्व!