आपल्याशी कुणी हिंदी भाषेत संवादास सुरुवात केल्यास आपण मराठीचा आग्रह धरणे बिलकुल चूक नाही. पण असा आग्रह अगदी विनम्रपणेही आणि तोही प्रभावीरीत्या करता येईल. त्यासाठी मग्रुरी गरजेची नाही, असे मला वाटते.
टीप:
"युनोमध्ये प्रत्येकाला इंग्रजी यायलाच हवी असाही ठराव पारित झाला होता काय?"