या शृंखलेला वाहिलेले एक सुंदर मराठी पुस्तक बऱ्याच वर्षांपूर्वी वाचनात आले होते. ज्याने माझी या विषयाशी ओळख करून दिली. त्याचे लेखक मोहन भावे(?) असे काहिसे होते. नाव 'सुवर्णगुणोत्तर' असावे बहुदा. ज्यात या शृंखलेचा उगम, त्याचा जीवसृष्टीशी असलेला संबंध व त्याचे सौंदर्यदृष्टीतून महत्व या साऱ्याचे सुंदर वर्णन आहे. विशेष म्हणजे सदर पुस्तक ७-८ वीच्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून लिहीले आहे. या विषयी माहिती असल्यास कळवणे. 

या विषयावर अधिक अन्यत्र आहेच.

मी आशुतोष