श्री. सतिश रावले यांचे सर्व मुद्दे चांगले आहेत पण ते केवळ लेखनापुरतेच मर्यादित आहेत. भाषासमृद्धीसाठी मराठी माणसाने बोलताना कटाक्षाने मराठीचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास मराठी समृद्ध नाहीच झाली तरी निदान आहे त्या स्वरुपात का होईना टिकेल अशी आशा वाटते.