हे विनोदी आहे का असे तुम्ही दुसरीकडे विचारले.

मला हे विनोदी वाटते. पण तुम्ही हे (बहुदा) तुमचे स्वतचे अनुभव मांडलेत आणि परिस्थितीचे वर्णन करताना जराही अतिशयोक्ती नाही त्यामुळे ते फार दाहक वाटत आहे. ह्याला काय म्हणायचे ब्लॅक कॉमेडी की काय?