ओळख आणि मैत्री साठी मीही वाहवा क्याबात है वगरे म्हणतो,"वर देऊळगावकरांनी जे विडंबनाबाबत म्हटले आहे ते कवितांनाही लागू आहेच

क्या बात है (हे मी मनापासून लिहिले बरका.)  

अहो कविता काय विडंबन काय दोन्हीत येऊन लोंबणारे लोक असणारच. (मला मात्र अद्याप कवितावाले भेटले नाहीत. तुमचा काय अनुभव?) पण वाहवा क्याबातहै म्हटले की ते त्यांच्या इतके डोक्यात जात असेल हे मात्र माझ्या डोक्यात आले नाही. असो.