विडंबन हे 'धोरण' नसावे
वा! अगदी भरतवाक्य की हो हे. वेगळ्य शब्दत सांगायच तर विडंबन हे ध्येय नसावे. तो मार्ग असावा. ते साध्य नसावे ते साधन असावे. ध्येय किंवा साध्य हे वेगळे असावे. असे माझे मत आहे.