इंग्रजी भाषेच्या रोमन लिपीचे वैशिष्ट्य हे आहे की त्यातील प्रत्येक 'अक्षर' /'अल्फाबेट' एकामागे एक, उजवीकडून डावीकडे ठेवता येतात.
इंग्रजी आणि मराठी दोन्ही डावीकडून उजवीकडे लिहितोना आपण? मला ह्या वरच्या वाक्याचा अर्थ नीट समजला नाही. कृपया सांगावा.