इंग्रजी आणि मराठी दोन्ही डावीकडून उजवीकडे लिहितोना आपण?
मला पण हाच प्रश्न पडला होता. पण रावलेजी अक्षर लिहिण्याबद्दल बोलत नसावेत ते अक्षर ठेवण्याबद्दल बोलतात. म्हणजे कंपॉझिटर अक्षरे जुळवताना रोमन अस्खरे उजवीकडून डावीकडे ठेवतो. मग प्रिंट होताना ती डावीकडून उजवीकडे प्रिंट होतात. असा मी अर्थ केला.
पण रावळे जी, आता फोटो टाइपसेटिंगला खिळे ठेवायची भानगड आपोआप होतेना, नुसते टाईप करत जायचे . पण ते डावी कडून उजवीकडे टाईप करावे लागते.