एक नंबरचा खोटारडा आहे म्हणजे ःः क्रमांक दोनच्या रांगेत सौरभची खोली आहे.त्याचा खोलीचा क्रमांक सम आहे.खोलीचा क्रमांक पूर्ण वर्ग आहे.खोलीच्या क्रमांकात ४ हा आकडा आहे.
म्हणून उत्तर ४९ असावे.
अवांतर
कोड्याएवढीच कहाणी आवडली. शेवटच्या वाक्यापर्यंत उत्सुकता ताणून धरली ह्या कोड्याने. आम्हा शेवटपर्यंत सौमित्र आणि बकुल
भाऊ आणि बहीण आहेत असेच वाटत होते. असे आमच्या काळात आमच्या वसतिगृहात कधी झाले नाही. असो. असे असले तरी सकारात्मक विचार
करणे सोडायचे नाही.