दोन्हीही बरोबर नाही. अधिक खोलात जाऊन विचार केल्यास उलगडा होईल.

कोड्याएवढीच कहाणी आवडली. शेवटच्या वाक्यापर्यंत उत्सुकता ताणून धरली

तस काही गुपित वगैरे ठेवायचा उद्देश नव्हता.

सौमित्र वसतिगृहात तर त बकुल आपल्या घरी होती,  आणि त्याला चकित करून भेटायचे अशी काहीशी पार्श्वभूमी माझ्या डोक्यात होती; पण तुम्ही म्हणता तसे शेवटच्या वाक्यापर्यंत उलगडा होत नाही हे तुम्ही सांगितल्यावर लक्षात आले.

सहभागाबद्दल धन्यवाद. आणखी प्रयत्नासाठी शुभेच्छा.

-मेन