हा विषय निवडल्याबद्दल अभिनंदन. ह्या थोर क्रांतिविरांचे स्मरण करणे हे तेवढेसे कूल नसल्यामुळे आजकाल कोणी फारस त्या भानगडित पडत नाहि. आपण एवढे कष्ट घेउन हा लेख लिहिलात याबद्दल आपली आभारी आहे.