एंडेव्हर   हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकापासून वेगळे ज्हाले असुन, आज ते आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या मागे ४० सेकंदाच्या फरकाने जाताना दिसेल.