लेखक महोदय, आंतर्जालावर जर एखद्या लेखाचा प्रसार होत असेल तर त्यात चिंतेचे ते कारण काय?

हे काही वांगमयचौर्य नव्हे. अन शेवटी वाचक इथेच वाचणार अन प्रतिक्रीयाही इथेच देणार.