करुण खर पण इथे विनोद आहे असे का वाटते? याचा मी काल विचार करत होतो.

एखदी गोष्ट विनोदी केव्हा वाटते? कहीतरी अनपेक्षित असते किंवा कसली तरी अतिशयोक्ती असते तेव्हा.

ह्या कवितेत दोन्हीही नाही तरी येथे विनोद का वाटतो? मला वाटते की बेकारी हा गाण्यचा विषय म्हणून अनपेक्षित वाटल्यामुळे विनोदी वाटते. किंवा मूळ गाणे हलके आनंदी असल्यामुळे त्यचे असे रूपांतर अनपेक्स्शित वाटते, म्हणून विनोद (ब्लॅक किंवा करुण असला तरी) निर्माण झाला. त्यामुळे ह्या विडंबनातली मजा(?) समजायला मूळ गाणे माहित असण्याची गरज आहे. मला हे चांगल्य विडंबनाचे लक्षण वाटते.

तुम्ही सांगितलेली कैद्याची गोष्ट हृदय फाडून गेली.