भास्कर,

फारच सुरेख आणि मनाला भिडणारे लिहिले आहे तुम्ही.  स्वतः खडतर परिस्थितीशी मुकाबला करून वर येण्याचा प्रयत्न करतांनाही धेय मात्र केवळ स्वतःच्या वा कुटुंबियांच्या उन्नतीचे न ठेवता  'परं वैभवं...'  चे ठेवणे यासाठी तसेच प्रभावी संस्कार मनावर व्हावे लागतात.

अशीही माणसे आहेत हे आजूबाजूला पाहिले आहे, त्यामुळे कथा पटते.

तुमच्याकडुन असेच सुंदर संस्कारक्षम साहित्य येत राहो ही प्रार्थना.

जीएस