तुम्ही दिलेले दुवे पाहिले त्यात उजवीकदून डावीकडे काय आहे?

उदाहरणार्थ तेथे उदाहरणे असा शब्द आहे त्यात ह हे अक्षर दा च्या उजवीकडे आहे की डावी कडे असे तुम्ही म्हणाल?

अवांतर : तुम्ही लिहिलेली लिपीची कल्पना त्या चित्रातून पाहिली. युनिकोड फॉट मध्ये ओपन टाईप चे रूल काढून टाकले तर तुम्ही म्हणता तशी लिपी आपोआप होईल. म्हणजे अक्षरानंतर पहिली वेलांटी आणि अक्षरे जोडाक्षरे न लिहिता अर्धी अक्षरे.