प्रदीप,
खरंच बऱ्याचदा आयुष्य ही एक संभ्रमावस्थाच आहे असं वाटत....
काय हवं होतं?
काय मिळालं?
किती दिलं?
आणि आपल्या ओंजळीत काय राहिलं....
अन तरीही "आस" मात्र साथ सोडत नाही....
शीला.