संच           १    २   ३  ४  ५  ६  ७  ८  ९  १० ११ १२ १३ १४ १५ १६
रांग क्र.१  हो  हो  हो हो  हो  हो  हो हो ना ना ना ना ना ना ना  ना
सम           हो  हो  हो हो  ना ना ना ना हो  हो हो हो  ना ना ना  ना
पूर्ण वर्ग    हो  हो  ना ना  हो हो  ना ना हो हो ना ना  हो हो ना  ना
'४' आहे    हो  ना  हो ना  हो ना  हो ना हो ना हो ना  हो ना हो  ना
खोली क्र.  ४ १६ १४  *   #   *  #  *  #  ३६ * * ४९ २५ * *

वर दिलेल्या तक्त्यात * म्हणजे एकापेक्षा जास्त खोली क्रमांक आणि # म्हणजे एकही नाही.

आपल्याला एकच खोली क्रमांक उत्तर येईल असा प्रश्नोत्तरांचा संच पाहिजे आहे.

'चोंबड्या'ने बकुलच्या चार प्रश्नांना संच क्रमांक ३ ची उत्तरे दिली असतील आणि तिला खोली क्रमांक १४ मधे सौमित्र सापडला नाही तर तो २५ क्रमांकाच्या खोलीत सापडेल. याउलट जर त्याने संच क्रमांक १४ ची उत्तरे दिली असतील आणि तिला खोली क्रमांक २५ मध्ये सौमित्र सापडला नाही तर तो खोली क्रमांक १४ मध्ये सापडेल.