आपण तर बुवा तुमच्या कोड्यांचे फ्यान आहोत. तुम्ही त्याला एवढे मनोहर गोष्टीवेल्हाळ रूप देता की गोष्टीचाच आनंद घेतला जातो आणि कोडे सोडवायचे राहून जाते. या गोष्टीला 'चोंबड्याची करामत, बकुलला मिळाला सौमित्र' असे नाव देऊ या का?