बकुळ,
जर तर नका हो उत्तर देऊ. त्यांची भेट नक्की व्हायला हवी ना!
तुमची विचार करण्याची पद्धत खूप योग्य आहे. आणखी विचार केलात तर अचूक उत्तर काढाल.
तुमच्या प्रयत्नांसठी शुभेच्छा आणि सहभागासाठी धन्यवाद.(उत्तर लवकरच 'घोषित' करीनच)
-मेन