जेपी, आय सॉ माय गॉड, टू गुड रे   अनुभव अगदी जिवंत केला आहेस. उत्तम. पुढील भागासाठी शुभेच्छा.

आमच्या काही मित्रांना मराठी वाक्यांत मधेच इंग्रजी वाक्यांचे तुकडे, इंग्रजी वाक्ये टाकण्याची सवय आहे. आय सॉ गॉडवरून त्यांची आठवण झाली. आय रिमेंबर्ड देम...आम्ही त्यांना अमेरिकन लार्ड ऑन इंडियन मीट म्हणायचो, म्हणतो.