माझा हा लेखनाचा पहिलाच प्रयत्न होता. ब्लॉगवर लिहीण्यापेक्षा मनोगतावरील जाणकारांकडून प्रतिक्रिया आणि सूचना मिळतील ह्याच अपेक्षेने इथे हा लेख प्रकाशित केला. तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया आणि प्रशासकांच्या सूचना 'सर आँखोंपर' !

पुढचा भाग लिहिण्यासाठी खरंच हुरूप आलाय !