फेलुदा,

आपण लिहिल्याप्रमाणे काल ७:१२ ला दोन्ही याने दिसली. संधीप्रकाशात आधी चमकदार ISS  पश्चिमेकडून उत्तरेकडे जाताना दिसले व थोड्याच वेळात दुसरे यान म्हणजे एंडेव्हर दिसले. दोन्ही याने एकाच दृष्टीक्षेपात दिसत होती.

माहितीसाठी धन्यवाद.