अप्रतिमरित्या उतरला आहे. तरी

इतकी वर्षं झाली...पण सगळा प्रसंग काल घडल्यासारखा आठवतो..

एवढा चांगला दर्जा होता तर खेळ कां सोडला? हे काही बरे वाटले नाही. खेळत नाही तर व्यायाम करीतच नसाल. निदान शनिवार रविवार तरी शिंगे मोडून खेळावे. शारिरिक व मानसिक आरोग्य चांगले राहाते. चांगल्या कामासाठी वेळ कधीही टळत नसते. 'नो टाईम लाईक प्रेझेंट' हे ध्यानात ठेवा व खेळत राहा.

असो. पु. ले. शु.