असेच क्षण अनेकदा येऊद्यात. टाईम मॅनेजमेंट करा. कुठेतरी विजिगिषु वृत्ती, निर्धार कमी पडतोय असे वाटते. पुन्हा नव्या जोमाने सुरुवात करा. ही दुसरी इनिंग समजा. खेळातील जोश परत येणार नाही मान्य. पण कला तर खूप बहरायला पाहिजे.
हार्दिक शुभेच्छा.