परंतु पाहिलेल्या भागाचे प्रवासवर्णन असते तर जास्त मजा आली असती. असो. लेखाचा विषय विचित्र अनुभव हा असल्यामुळे आपण ते लिहिले नसेल. त्याचे वेगळे लेख लिहा की नंतर. पण ही कंपनी कोणती हे कळत नाही. लोकसत्ता मध्ये दोन कंपन्याचे लेख असतात.
शुभेच्छा.