भाग १ आणि २ वरील प्रतिक्रियांबद्दल मनः पूर्वक धन्यवाद. अहो आता खेळ किंवा संगीत नसलं तरी इतर गोष्टींमध्ये ते क्षण शोधतोय. आणि सुदैवानी माझ्या व्यवसायात तशी संधी आहे. लक्ष्य समोर आहे आणि आता तिकडेच लक्ष आहे. तुमच्या शुभेछांच्या जोरावर ते गाठीन असा विश्वास आहे. लवकरच त्याबद्दल देखील लिहीन.

प्रतिक्रिया आणि शुभेच्छांबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद !