नाते छान चित्रित केले आहे. साधे सोपे शब्द पण नादमय. आणि बरेच काही सांगून जातात. हीच आपली ताकद आहे.
धन्यवाद. शुभेच्छा.