सोनाली जोशी,
युगंधरच्या आधीच्या दोन भागांचा ठावठीकाणा कळविल्या बद्दल धन्यवाद.
संपूर्ण लेखन ज्या उद्देशाने केलं आहे, तो उद्देश सफल होतो. (इतरांनीही हे, श्री. शिवाजी सावंतांचे, पुस्तक वाचावे हा उद्देश असे मला म्हणायचे आहे.) मी नक्कीच हे पुस्तक विकत घेऊन वाचेन.
धन्यवाद.