मिलिंदची कविता वाचतांनाच वाटले की आता केसू फर्नास विडंबन देणार. १०० गुण. मुळातील कविता पण उअपहासात्मकच आहे. त्याचेही विडंबन सोपे नाही. छान पेलले.

धन्यवाद. शुभेच्छा.