तोंडात अडते बोली
भीतीने चप्पल ओली
विचार करणे टाळायचे ।२।
मग
डिग्री जरी माझ्यापाशी
किंमत ना ये जराशी
कागद काय ते जाळायचे ।४।
असे होणारच.
तसेच
थरारे काळीज फार
झेपेना कर्जाचा भार
हप्त्यांचे शेड्यूल पाळायचे ।३।
हे कळले नाही. बेकाराला कर्ज कोणी दिले?
वृत्त बऱ्यापैकी जमले आहे. पण वरील विरोधाभास आहेत. मला कविता फारशी कळत नसल्यामुळे मी गद्य अंगाने विचार केला असू शकेल. तेव्हा फार मनावर घेऊ नका. पण विडंबनात प्रखर वास्तव असावे असे मला वाटते.