ऐकण्यात जास्त मजा असते. तो स्वर, ते हेल, त्यातच मजा अहे. शुद्धाशुद्धतेचे सव्यापसव्य लेखी भाषेत. बोलीत नव्हे. आशय व भावना पोचविण्याचे माध्यम याच दृष्टीने पाहावे लागेल.