अनुभावाचे वर्णन उत्तम शैलीत केले आहे. पण आम्ही त्यांना पाच सेटपर्यंत जोरदार झुंज दिली. रात्री १ : ३० ला मॅच संपेपर्यंत एकही प्रेक्षक हलला नव्हता.
यातच आपल्या संघाच्या खेळाची पावती मिळाली!