तुमची उत्तरे बरोबर वाटतात.विनायक आणि अमिबा ह्यांनी सांगितलेली रीतही बरोबर वाटते. नेत्रेश, तुम्ही 'कुठे' चे उत्तर दिलेत पण 'कशी' चे नाही दिलेत? सहभागाबद्दल आभार आणि उत्तराबद्दल अभिनंदन.-मेन