उत्तम होते.. २ शक्यता पडताळून पाहिल्या नंतर संयम संपला..आणी सोडून दिले..
अवांतरः इतका वेळ अकडेमोड करण्या पेक्षा.. ५० नंबर फिरवणे सोपे गेले असते..
१- २५ आणि २६-५० असे दोन गट करायचे आणि प्रत्येक गटाच्या मध्या पसून सुरवात करून एकदा कमी आणि एकदा जास्त अश्या पद्धतीने खोलीचा नंबर बकूळला लवकर सापडला असता असे वाटून गेले... ह.घ्या..
पुढचे कोडे येऊ देत..

केशवसुमार