२ शक्यता पडताळून पाहिल्या नंतर संयम संपला..आणि सोडून दिले..
आम्ही एकच शक्यता बघितली... नंतर संयम संपला.. बकुलने जोरात हाक दिली असती (सौऽऽरभ, सौऽऽरभ.. मी आऽले..सरप्राऽइज छाप) सौरभने नक्कीच ओ दिली असती. .असो. कोडे मस्तच लिहिले आहे. पुढच्या कोड्यासाठी मनापासून शुभेच्छा...