या कार्यक्रमाबद्दल खूप ऐकले होते,बहुतेक ऑर्कुट्वर, पण पाहायला नाही मिळाला.. परंतु निवेदकानेच केलेले अनुभवकथन वाचून खूप मस्त वाटलं...
असेच क्षण येत राहोत तुमच्या आयुष्यात!

-(रेहमानभक्त) भाग्यश्री..