१४ आणि २५ बदली करता येणार नाहित.
जर चोंबड्याने हो - हो - नाही असे उत्तर दिले तर शक्य उत्तरे - २, ६, ८, १०, १२ आणि १४ होतात. अशावेळी गणित तज्ञ "खोलीच्या क्रमांकात ४ हा आकडा आहे का?" हा प्रश्न विचारणार नहि.
पण जर चोंबड्याने नाही - नाही - हो असे उत्तर दिले तर शक्य उत्तरे - २५ आणि ४९ होतात. अशावेळी "खोलीच्या क्रमांकात ४ हा आकडा आहे का?" या प्रश्नाचे उत्तर खोली क्रमांक देतो.
म्हणुन चोंबड्याने नाही - नाही - हो - नाही असे उत्तर दिले - (खोली क्रमांक २५).
आणि त्या उलट हो - हो - नाही - हो असे बरोबर उत्तर आहे - (खोली क्रमांक १४).
माझे स्पश्टिकरन समाधान कारक असेल अशी आशा आहे
- नेत्रेश