अतिशय सुरेख अष्टाक्षरी

अलीकडे अशा अष्टाक्शरी वाचायला मिळत नाहीत.

मन विद्युल्ल्ता पात, धरेवर कोपणारा..
मन बरसता मेघ, जलांमृत सांडणारा..

खूप सुंदर ओळी. डोळ्यापुढे चित्र उभे राहते. (विद्युल्लता न लिहिता विद्युल्ल्ता का लिहिले आहे?)-पूर्णिमा