मन बगळ्यांची माळ, निळ्या नभाच्या प्रांगणी..
मन प्रतिबिंब वेडे, वेड्या तळ्याच्या दर्पणी..

ह्या ओळी वाचून बगळ्यांची माळ फुले आणि मन वढाय वढाय ह्या दोन्ही गाण्यांची आठवण झाली.

मन इवलेसे फूल, नटे प्राजक्ताची फांदी..
मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी..

इथे नटे प्राजक्ताची फांदी चा अर्थ नीट कळला नाही.

खूप छान कविता.