पूर्णिमा ताई धन्यवाद..
अहो ते विद्युल्लता च लिहायचे होते.. पण कॉपी पेस्ट करताना अशी चूक झालई असावी.
मेधा ताई,
प्राजक्ताचे फूल फांदीवर आले की ती फांदी नटलेली किंवा सजलेली दिसते.. तशीच मनाची अवस्था आहे. थोडासा जरी आनंद झाला तरी मन एकदम मोहरून जातं.. इतकाच अर्थ आहे..
धन्यवाद..
- प्राजु