वा मीराताई!
मजा आली वाचून. तुमची चित्रं पण छान आहेत.
शाळेत असताना एके काळी मला या मोबियसपट्टीने बरेच ग्रासले होते. निम्म्यातून कापून, एक तृतियांशातून, एक चतुर्थांशातून असे कापत जात बरेच 'शोध' लागतात! जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आज घरी गेल्यावर पुन्हा थोडी कापाकापी करेन.