गांधी नेहरू खाजगी मर्यादीत, हा माझा लेख प्रशासक मायबापांनी केराच्या टोपलीत टाकला, कारण त्यांनाच माहीत... हा राजकीय लेख आहे. त्यात विचार आहेत, आचाराचा पदर ढळू न देता मांडलेले...
हा एव्हडा शीवराळ लेख कसा प्रकाशीत केला, अशी सापत्न वागणूक का????
को अहम साहेब आपली कथा मला मनोमन आवडली ""वास्तवा''' जवळ जाणारी वाटली....