लाल.
कारण जर पुढच्या दोघांच्याही डोक्यावर दोन्ही निळ्या असत्या तर विजय ने ओळखले असते, जर विनय च्या डोक्यावर निळी टोपी दिसली असती तर विलास स्वतः ची लाल टोपी सांगू शकला असता..ते त्याने न सांगितल्याने, विनय च्या डोक्यावर लाल टोपी असली पाहीजे.