असूनही आपण एक कथा साकारली आहे. मी नेहमी म्हणतो की आम्ही हजार ओळीत जे व्यक्त करू शकत नाही ते कवी काही शब्दातच व्यक्त करतो. अथांग खोलीसह. हीच कवितेची ताकद आहे. हा विश्वास आपण सार्थ ठरविलात. अभिनंदन.

धन्यवाद.