विनय आणि विलास या दोघांच्याही डोक्यावर निळ्या टोप्या असत्या तर विजयला स्वतःच्या डोक्यावर लाल टोपी आहे हे ओळखता आले असते, पण तसे झाले नाही म्हणजे विनय आणि विलास यांच्या पैकी किमान एकाच्या डोक्यावर लाल टोपी असेल.
याच्या ३ शक्यता अशा
विनयनिळीलाललाल
विलासलालनिळीलाल

आता जर विलासला विनयच्या डोक्यावर निळी टोपी दिसली असती तर त्याला स्वतःच्या डोक्यावरची लाल टोपी ओळखता आली असती, पण तसे झाले नाही म्हणून विनयच्या डोक्यावर लाल टोपीच असेल.