रसग्राहक,

माझा सुरवातीला समज झाला होता की, बकुलने नेमके काय प्रश्न विचारावे म्हणजे क्रमांक कळेल असे आपण शोधून काढायचेय की काय.

तसे नाहीये.

अमूक एका क्रमाने घटना घडत गेल्या आणि मध्ये मध्ये निर्णय होत गेले. तर ते नेमके कसे होत गेले असतील ते शोधायचे आहे. सर्व परिस्थितीत लागू पडेल असा प्रश्नांचा संच शोधून काढायचे हे कोडे नसून थोडेसे उत्खननासारखे आहे.

आता आपण ह्या दृष्टीने मी सांगितलेल्या उत्तराची तपासणी करावी, अशी माझी विनंती आहे.

-मेन