चूभू समजली तर देणार-घेणार! यूटीएफ८ नावावरूनच आठ बिटची दिसते आहे. म्हणजे या प्रकारात साठवलेला विदा कमी जागा व्यापणार. असे असून हे(म्हणजे कशाचे?)प्रमाण देवनागरीच्या बाबतीत तिप्पट होईल, हे कसे?
मराठी लिपी ८ आणि १६ बिट या दोन्ही प्रकाराने लिहिता येतेच. मग अशी कुठली लिपी आहे की ती कुठल्यातरी एकाच प्रकारे लिहिता येते? आणि कुठल्या?